विश्वाचा पालनकर्ता- विष्णुच्या कथा | Vishnu - All Pervader Featuring Indraneel Bankapure

अखंड भारत - Stories of a Greater Indiaच्या आजच्या भागात आपण हिंदु धर्मामधील ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तीन देवतांपैकी म्हणजेच त्रिमूर्तींपैकी एक, विष्णु या देवाबद्दल माहिती घेणार आहोत. विष्णू हा पृथ्वीवरील अधर्म, दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी, पाप, जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून लोकांना मुक्त करण्यासाठी पृथ्वीवर विविध अवतार धारण करतो, असे म्हटले जाते. भागवतपुराणानुसार सत्य युग ते कलियुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार 'दशावतार' स्वरूपात प्रसिद्ध आहेत.

तर अश्या या विश्वाचा पालनकर्ता समजल्या जाणाऱ्या देवाबद्दल माहिती सांगायला आपल्याबरोबर आहेत इंद्रनील बंकापुरे. इंद्रनीलने Mass Communication & Journalism बरोबर इंडोलॉजि मध्ये सुद्धा MA केले आहे. तसेच ते प्राचीन भारतीय इतिहास आणि कला यांचा परिचय करून देणारी संस्था 'विरासत' याचे Founder आहेत.

In this episode of Akhanda Bharat- Stories Of Greater India, guest Indraneel Bankapure, talk about lord Vishnu, and the role this god played in the shaping the universe and human race.

Follow our host Saniya Mane on Instagram

https://www.instagram.com/saniyamane/?hl=en

You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcasts app on Android: IVM Podcasts - Apps on Google Play or iOS: ‎IVM Podcasts, or any other podcast app.

You can check out our website at https://shows.ivmpodcasts.com/

2356 232