सिंधू संस्कृती | The Indus Valley Civilisation

अखंड भारत - Stories of a Greater Indiaच्या आजच्या पर्वामध्ये सानिया आपल्याला सुमारे ८००० वर्षांपूर्वी भारताच्या पहिल्या नियोजित शहरी सभ्यतेकडे म्हणजेच सिंधू घाटी सभ्यतेकडे घेऊन जाणार आहे. त्यांची शहरे, त्यांची कला, संस्कृती, त्या लोकांचा व्यवसाय आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीस त्या कशा शोधण्यात आल्या याविषयी ती आपल्याला एक संक्षिप्त माहिती देणार आहे. आणि याच विषयावर आणखी प्रकाश टाकण्यासाठी शुक्रवारी, पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. सचिन विद्याधर जोशी येणार आहेत. जे या विषयाची सखोल माहिती देतील आणि या महान सभ्यतेचा ऱ्हास होण्यामागील खऱ्या कारणांविषयी सुद्धा ते सांगणार आहेत.

Did you know Indus civilisation was the first planned city of the ancient India. Host Saniya Mane in this episode of Akhanda Bharat- Stories of a Greater India, gives out deets about this marvel that would leave you amazed.

Follow our host Saniya Mane on Instagram

https://www.instagram.com/saniyamane/?hl=en

You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcasts app on Android: IVM Podcasts - Apps on Google Play or iOS: ‎IVM Podcasts, or any other podcast app.

You can check out our website at https://shows.ivmpodcasts.com/

2356 232

Suggested Podcasts

I’ve Got A Beatles Podcast

Lee Chhadva

Will Styles, Taylor Whitten, and Ben Porter

Larry Hryb, Xbox's Major Nelson

Indie Cassettes

Ikroop Kaur Chamba

Diganta Kr Banik, Aditya Dutta, Kushal Mitra