संस्कृतीचा रक्षणकर्ता- अग्नीच्या गोष्टी | Agni - A friend and protector of humanity featuring Bipin Kulkarni

जर इंद्र वैदिक पुराणकथांचा मुख्य आधार असेल तर अग्नि म्हणजे वैदिक विधींचे मुख्य केंद्र. अग्नि हे एक ऋग्वेदिक कालापासूनचे हिंदू दैवत आहे. ही देवता आहूतीचा स्वीकार करते.त्यास दिलेल्या आहूती ह्या थेट देवांपर्यंत पोचतात कारण अग्नि हा दूत आहे. तो तरूण आहे व सदैव तरूणच राहतो कारण अग्नि हा दर दिवशी नविन प्रज्वलीत केला जातो. तर अश्या या अमर समजल्या जाणाऱ्या "अग्नि" देवाबद्दल अधिक माहिती सांगायला सानियाबरोबर आजच्या आपल्या भागात आहेत बिपीन कुलकर्णी.

बिपीन गेली काही वर्ष Infosys मध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत. इतिहासाची आवड असल्याने त्यांनी Indology मध्ये Masters केलं आणि त्यापुढे जाऊन अनेक National Conferences मध्ये पेपर्स पण प्रस्तुत केले आहेत. इतकेच नाही तर बिपीन एक serious Coin Collector पण आहेत. वेगवेगळ्या कालखंडातली हजारो नाणी त्यांनी संग्रहित करून त्यावर अभ्यास चालू आहे.

तोपर्यंत, शिकत रहा, माहिती करून घ्या कारण इतिहासाला कालमर्यादा नसते!

While Indra is considered the pivot of Vedic Mythology, then Agni is the pivot of Vedic rituals. In this episode host Saniya Mane speaks to our guest Bipin Kulkarni on stories surrounding Agni in detail. 

Follow our host Saniya Mane on Instagram
You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcasts app on Android: IVM Podcasts - Apps on Google Play or iOS: ‎IVM Podcasts, or any other podcast app.
You can check out our website at https://shows.ivmpodcasts.com/

2356 232