अस्मिता टोकदार झाल्यामुळे कलानिर्मितीत बाधा?

चित्रपट, नाटक, गाणी, जाहिरात, सीरीज असं वैविध्यपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकांमध्ये क्षितिज पटवर्धन हे महत्त्वाचं नाव आहे. गेल्या काही वर्षांत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ताली या बहुचर्चित सिनेमाच्या निमित्ताने ते हिंदीत पदार्पण करत आहेत. थिंकबुक्स दिवाळी विशेष या मालिकेत क्षितिज पटवर्धन यांच्याशी संवाद साधला आहे, विनायक पाचलग व प्रसाद मिरासदार यांनी. आजच्या घडीला रसिकांची बदलती अभिरुची, त्याचा कलानिर्मितीवर पडणारा प्रभाव यावरील हे श्रवणीय चिंतन प्रत्येकाने ऐकायलाच हवे. स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

2356 232