संपूर्ण मराठवाड्यासाठी औरंगाबाद विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचा उपयोग करून नागरिकांना उचित न्याय मिळविता येईल.

याविभागीयपोलीसतक्रारप्राधिकरणाकडेज्याबाबीसंदर्भातपोलिसांविरुद्धतक्रारकरतायेऊशकतेत्याखोलीतप्रमाणे;

• पोलिसकस्टडीमधीलमृत्यू,

• पोलिसांकडूनकरण्यातआलेलीगंभीरदुखापत,

• बलात्कारकिंवाबलात्काराचाप्रयत्न,

• कायदेशीरपद्धतीचाअवलंबनकरताअटककरणेकिंवाडांबूनठेवणे,

• लाचमागणेकिंवाघेणे,

• खंडणीमागणेकिंवाखंडणीवसूलकरणे,

• जागेवरकिंवाघरावरकब्जाकरणे,

• गंभीरस्वरूपातकायद्याचेउल्लंघनकरणेकिंवाकायद्याचागैरवापरकरणेज्यात;

* दखलपात्रगुन्ह्याचीनोंदनकरणे,

* दखलपात्रगुन्ह्याचीनोंदघेण्यास  टाळाटाळकरणे,

* गुन्हानोंदविण्यासविलंबकरणे,

* गुन्ह्याचेस्वरूपबदलणेम्हणजेचतीव्रकिंवासौम्यकरणे,

* चुकीच्यापद्धतीनेतपासकरणे,

* विनाकारणपोलीसठाण्यातबसवूनठेवणे,

*वैद्यकीयतपासणीसविलंबकरणे,

* सीआरपीसीकलम 107 चादुरुपयोगकरणे,

* मारहाण, शिवीगाळकरणे,

* लॉकपमध्येटाकण्याचीधमकीदेणे,

* एखादीवस्तूनियमबाह्यजप्तकरणे,

* जप्तीपंचनाम्याचीप्रतसंबंधितासनदेणे,

* स्त्रियांनारात्रीअटककरणेकिंवारात्रीपोलीसठाण्यातबोलाविणे,

* आरोपीच्याअटकेचीमाहितीनातेवाइकांनाकिंवामित्रांनानदेणे,

* गंभीरघटनेचीमाहितीमिळाल्यासघटनास्थळीपोहोचण्यासविलंबकरणे,

* हद्दीच्यावादातूनगुन्हानोंदविण्यासटाळाटाळकरणे,

* थोडक्यातसांगाअसेम्हणूनसविस्तरतक्रारकिंवाजबाबलिहूननाघेणे,

* तक्रारदाराच्यासांगण्यानुसारतक्रारलिहूननघेताआपल्यामर्जीनेवेगळेचलिहूनघेणे,

* न्यायालयाचेआदेशाशिवायआरोपीलाहतकडीलावणे,

* आवश्यकतेपुरावेगोळानकरणे, किंवातपासातमुद्दामतृटीठेवणे,

* पंचनाम्यासाठीवारंवारधंदेवाईकपंचांचावापरकरणे,

इत्यादीबाबींचासमावेशअसल्याचीतक्रारयाप्राधिकरणाकडेनागरिकांनाकरतायेणारआहे


Support the show (https://www.patreon.com/dhyaas_podcast)

2356 232