ManSwasthya

Manswasthy podcast in the Hindi and Marathi Language. मानसिक स्वास्थ्यासाठी ( Mental Health) Hindi and Marathi Podcast. मराठी प्रवचन - मराठीतील विविध अभंगाचा मला समजलेला अर्थ सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत. ManSwasthya - अध्यात्माचा सखोल धांंडोळा घेण्याचा केलेला प्रयत्न आहे. आपल्याला आवडेल ही विठुरायाच्या चरणी प्रार्थना . मी Chandrashekhar Wagh अध्यात्म जीवन जगण्याची कला होऊ शकते यावर गेली १७ वर्षापेक्षा अधिक काळापासून (2020 ला १७ वर्ष) प्रयत्न करत आहे. त्याचीच फलश्रुती म्हणून मला उमगलेले समजलेले थोडे शब्दात गुंफण्याचा प्रयत्न.

by Chandrashekhar Wagh - 9 episodes

Suggested Podcasts

Ian Cron

Chris Hoff PhD(c), LMFT

Bonnie Love

Duane Osterlind, LMFT

Dr. Henry Cloud

Veronica Valli a Chip Somers

Emily Nagoski and Amelia Nagoski