गप्पा गोष्टी : Episode 31 : रामशेला

गप्पा गोष्टी : Episode 31 :   रामशेलाप्रत्यक्ष 'श्रीरामांची'प्रतिष्ठापना झाली,आणि 'रामलल्लाचं ते मोहक रुपं.आपण अभिमानाने म्हणू शकतो हो आम्ही रामलल्लांच 'स्वगृही'येणं अनुभवलयं.मोदींजींच कडक अनुष्ठान,शंकरमहादेवन,सोनु निगम यांच गायन गुरु गोविंदगिरींचं भावपूर्ण मनोगत,सर्व,सर्व आम्ही अनुभवलयं इतिहास घडताना आपण पाहिलाया सर्वांची निर्मिती होत असताना पुण्यात आम्ही'रामवस्र विणण्याचा'जो एक सोहळा झाला,त्यात आम्ही सहभागी झालो,त्यावेळी केलेलं हे लेखन आपल्या सर्वांसाठी.आम्हाला तुमचा प्रतिसाद नक्की कळवाgappagoshti2021@gmail.comCheck out my latest episode!#gappagoshti #ramshela #Rammandir #Ayodhya #gudipadwa #dhaaga

2356 232

Suggested Podcasts

Clark Kegley - Refusing to Settle

The SURVIVAL SHOW

Emerson Eggerichs PhD and Jonathan Eggerichs PsyD

Krupali Trivedi

Athira Suresh