हॅपी बर्थ डे, `स्टोरीटेल`

२७ नोव्हेंबर रोजी स्टोरीटेल इंडियाचा पाचवा वर्धापनदिन. वाचकांना श्रवणाच्या माध्यमातून पुस्तकांशी, पॉडकास्टशी नातं जोडून देणाऱ्या स्टोरीटेलचे भारतातील प्रमुख योगेश दशरथ यांच्याशी यानिमित्ताने मनमोकळा संवाद साधला आहे, संतोष देशपांडे यांनी. स्टोरीटेलनं श्रोत्यांना नेमकं काय दिलं, आजवरचा प्रवास कसा राहिला, यापुढे काय बदल अपेक्षित आहेत अशा अनेक प्रश्नांचा त्यात उहापोह झाला आहे. जरुर ऐकावा असा स्टोरीटेल बर्थडे स्पेशल पॉडकास्ट. स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

2356 232