तोरमानची अद्भूत कथा..

स्टोरीटेलवर नुकतेच दाखल झालेले तोरमान आणि दैवी तलवार हे पुस्तक श्रोत्यांना आकर्षित करते आहे. तोरमानची ही कहानी नेमकी काय आहे, इतिहास आणि काल्पनिक लेखनातील सीमारेषा काय असते, तोरमानचे कथाबीज कसे रुजले या व अशा अनेक गोष्टींची उलगड या कथेचे लेखक संजय सोनवणी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या संवादातून होते. तोरमान आणि दैवी तलवार ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/books/torman-ani-daivi-talvar-2115604 स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

2356 232