उत्तम संवादक कसं बनावं?

उत्तम संवादक असणं ही एक कलाच. ही कला कशी उमलते, फुलते आणि तुमच्यातील वेगळपण जोपासते, याची उलगड केली आहे, ज्येष्ठ पत्रकार, संवादक राजेंद्र हुंजे यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या गप्पांमधून.

2356 232