हरीभाऊ नरके आणि मी

प्रा. हरी नरके.... पुरोगामी चळवळीतील एक महत्त्वाचे विचारवंत, लेखक, वक्ते. हरीभाऊंच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला. या पार्श्वभूमीवर, त्यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे प्रसिद्ध लेखक, संशोधक संजय सोनवणी यांनी हरीभाऊंच्या आठवणी जागवल्या. हरीभाऊंचे अनेक अज्ञात पैलू या संवादातून पुढे आले. एक विचारवंत जेव्हा कार्यरत असतो, तेव्हा त्याच्या जगण्यात किती संघर्ष, उद्विग्नता ठासून भरलेली असते आणि ही कोंडी फोटताना त्याला काय काय सहन करावे लागते आणि हे सर्व त्याचा निकटवर्तीय कसे अनुभवतो, हे जाणून घेण्यासाठी ऐकायलाच हवा असा हा संजय सोनवणी आणि संतोष देशपांडे यांच्यात संवाद,  हरीभाऊंच्या स्मृतींना उजाळा देऊन जातो. 

2356 232

Suggested Podcasts

Poetry Foundation

Ariel Goodbody, Polyglot English Teacher & Glassbox Media

The Game Design Round Table Team

Robyn with a Y

PBS NewsHour

Broken Cycle Media | Wondery

maximumfun.org, Lisa Hanawalt, Emily Heller, Rob Pera

A Better Peace: The War Room Podcast

Not Alone