संस्कृतेन संस्कृतम् | - EP 42 - DR PRATIMA WAMAN

एखाद्या पारंपरिक गोष्टीला जेम्व्हा नवीन पिढी पर्यंत पोहोचवायचं असतं, तेंव्हा त्याला नवीन पद्धतीने मांडणे आवश्यक असते. संस्कृत ह्या आपल्या सनातन भाषेला नवीन पिढी पर्यंत नेण्यासाठी संस्कृत फॉर यू ह्या ग्रुप ने नवीन पिढीला आवडतील अश्या छान संस्कृत वाक्य आणि प्रिंट्स असलेल्या  T Shirt काढल्या आणि त्या लोकांना खरोखरच आवडल्या. कॉलेज मध्ये सुरु झालेला हा प्रयोग आता T Shirt  पासून सांगल्या merchandise पर्यंत आणि एका व्यवसाया पर्यंत पोहचला आहे. कसा होता हा प्रवास, काय अडचणी आल्या, काम सांभाळून नवीन व्यवसाय सुरु कसा करू शकले, टीम वर्क चे फायदे अश्या अनेक गोष्टींवर गप्पा केल्या आहेत इन्स्पिरेशन कट्टा च्या ह्या बेचाळीसच्या भागात संस्कृत फॉर यू च्या डॉ प्रतिमा वामन ह्यांच्याशी.. Sanskrit For You is a group of Sanskrit enthusiasts. You can also join this group. Do follow our Instagram page for Sanskrit postshttps://instagram.com/sanskrit_for_you?utm_medium=copy_linkFacebook page-https://www.facebook.com/Sanskrit4You/Subscribe to our youtube channel for regular video contenthttps://youtube.com/channel/UCOFcdCMQfeKgOUSiP4odWEAYou can order our products from our website - www.sanskritforyou.comLet's culture ourselves with Sanskrit 'संस्कृतेन संस्कृतम्।'. Dr. Pratima Waman, Prof. Ankit Rawal, Mugdha Godbole, C.A. Saurabh Shimpi, Shesha Joshi.

2356 232