वसंत गायकवाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत, गरिबीत तग धरून स्वतःची विवेकी पायवाट कशी निर्माण केली हे सांगणारे हे आत्मकथन आहे.

विवेकवेल’ हे वसंत गायकवाड यांचे एक पारदर्शी, प्रांजळ आत्मचरित्र आहे. शिक्षणखात्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांच्या आयुष्याचा बारकाव्याने आढावा त्यांनी घेतला आहे. त्यांच्या जगण्यातला ‘विवेक’ यात त्यांनी सोप्या आणि वाचनीय भाषेत मांडला आहे. प्रतिकूल परिस्थितीत, गरिबीत त्यांनी तग धरून स्वतःची विवेकी पायवाट कशी निर्माण केली हे सांगणारे हे आत्मकथन आहे.या आत्मचारित्राची एकूण नऊ प्रकरणात विभागणी केली आहे. बालपण, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, कुटुंब, आई-वडील, भावंडं नात्यांची वीण, मित्रमंडळी, विविध व्यक्तिरेखा आणि प्रसंग, घटना इत्यादींचे यथार्थ वर्णन लेखक वसंत गायकवाड यांनी केलं आहे.पुस्तक खरेदीची लिंक - विवेकवेल - https://sakalpublications.com/index.p...अधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०FaceBook Page link - https://www.facebook.com/sakalprakash...Instagram Page Link - https://www.instagram.com/invites/con...Twitter Page link - https://twitter.com/SakalPrakashan?t=...LinkedIn Link -   / sakalprakashan  Spotify link - https://open.spotify.com/show/7dyD2U0...सकाळप्रकाशन #sakalpublications #YouTube #podcast #sakalprakashan #विवेकवेल #महाराष्ट्र #पुस्तक #Amazon #भारत #marathireaders

2356 232