Real Estate Advisor भरपूर पैसा मिळवून देणारा करियर ऑप्शन ? - Part 1

नमस्कार विद्यार्थी मिंत्रानो , पालकांनो आणि शिक्षक्षकांनो , ऐकाकी पॉडकास्ट च्या शिक्षणानिनीती सदरातल्या ह्या भागामध्ये तुमचे स्वागत, सध्या आपण गप्पा मारतो आहोत , वेगवेगळ्या करिअर क्षेत्रात काम करणाऱ्या प्रॅक्टिशनर्स बरोबर , म्हणजे जे त्या क्षेत्रात अगदी रोज काम करतात , , CA , CS , इन्शुरन्स कन्सल्टन्ट , रिअल इस्टेट adviser , बँकिंग क्षेत्र, इ-लर्निंग, वकिली आणि अशा व्यावसायिक स्वरूपाच्या करिअर मध्ये काय घडतं , त्या क्षेत्रात काम कसं चालू करायचं , काय अडचणी असतात , कोणत्या वयात ते करता येतं. काय शिक्षण लागत , ह्या सगळ्याची माहिती फ्रॉम हॉर्सेस माऊथ आपण घेतो आहेत, ज्याचा करिअर निवडताना नक्की फायदा होणार आहे, करिअर तज्ञांनी हि माहिती देणं आणि प्रत्यक्ष तज्ञ लोकांनी माहिती देणं .. नक्कीच फरक आहे ना ? . आज आपण गप्पा मारणार आहोत सारंग साठे ह्यांच्या बरोबर , जे रिअल इस्टेट adviser म्हणून गेली अनेक वर्ष काम करतात, त्या संबधीचे मार्गदर्शनपर क्लासेस ते चालवतात , त्याच बरोबर त्यांची स्वतःची एक Academy आहे For *Architecture, Interior Design And Civil Engg StudentsSathe Academy,ज्या मध्ये ते AutoCAD 3DS Max Sketch Up Vray Revit Architecture असे विषय शिकवले जातात , ते स्वतः उत्तम ट्रेनर आहेत आणि Having Own Book Of AutoCAD कॉल्ड easycad ,https://www.youtube.com/watch?v=tdlmnjOHStwIkakey app - apps.ikakey.com

2356 232

Suggested Podcasts

KSL Podcasts | Wondery

Tyler Hyde & Johnny Cann | Morbid Network | Wondery

Wondery

World Soccer Talk

Alex Trokey

Escape Artists Foundation

Frances O'Roark Dowell