निसर्ग,संस्कृती आणि साहित्य.

         पळस  आणि कळस ------------------------------   ..आज रानावनात फिरताना डोंगर माथ्यावरचा पळस अन् गावाच्या मंदीराचा कळस आपले क्षणाक्षणाला लक्ष वेधून घेतो. मंदिरातील घंटेचा आवाज व पळसावरील पक्षांचा आवाज आपण उभे राहून ऐकतो. सोनेरी रंगाचा कळस अन् लाल केसरी पळस आपणास आपल्या रक्ताचं नातं सांगून जातो.   लेखन:-व्यंकटेश सोळंके, (नांदेड)               (९९२२६५४७३२) skvsolanke@gmail.com. वाचकस्वर:-एकनाथ गोफणे.      8275725423. gorbolibanjararadio.com निर्मिती:खान्देशी रेडू& गोरबोली रेडिओ . .

2356 232