Soul Tunes - A Marathi Podcast

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो! जय जिजाऊ ! जय शिवराय! असं म्हणतात कि, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे कि, समाज हा अशाच व्यक्तींपासून बनतो. याच समाजाचं विस्तृत रूप म्हणजे हे जग. या पुरोगामी समाजाची वास्तवदृश्ये कथनाच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करत आहोत The Precious Mind प्रस्तुत Soul Tunes - A Marathi Podcast. तर भेटूया दर रविवारी ठीक 6 वाजता एका नव्या एपिसोड बरोबर !

by The Precious Mind - 36 episodes

Suggested Podcasts