मनाचे Podcast

अनेक मराठी कथा, कविता, कहाण्या, लेख, चर्चा आणि बरंच असं काही या मनाच्या पोडकास्ट मध्ये सांगायचा प्रयत्न राहील. हे सगळं माझ्या लेखणीतून तुमच्या सगळ्यांसाठी सादर केल्या जाईल. सोबत हा पण प्रयत्न असेल की, मनाला आवडलेल्या कविता, कथा, लेख जे अजून कोणाच्या लेखणीतून लिहल्या गेले असतील, ते सुद्धा सादर केल्या जाईल. मनातूनी जे येती आवाज | तू ते घे लिहिण्यास | सांग अवघ्या जनासं | मुक्तानंदाने || मराठीचा कर वापर | मायबोली तुझी थोर | वापर सुंदर शब्दालंकार | मनाच्या पोडकास्टसी ||

by Ketan Kulman - 27 episodes

Suggested Podcasts