कन्नड तालुक्यातील पर्यटनाच्या संधी

कन्नड तालुका हा पर्यटन स्थळांच्या दृष्टीने खूपच चांगला आहे अनेक लेण्या अनेक किल्ले अनेक धबधबे अनेक मंदिर असलेल्या या कन्नड तालुक्याचा अजिंठा डोंगर परिसराचा फेरफटका आपण या पॉड मधून मारणार आहोत