पँडोरा बॉक्स

पँडोरा बॉक्स लेखक - राहुल हांडे जगातील निरनिराळे भाग, तिथली संस्कृती, ऐतिहासिक घटना, त्यांचे नायक-खलनायक किंवा या दोन्हीच्या सीमारेषांवर वावरणारी पात्रं यांची अनोखी गुंफण या पुस्तकात साकारली आहे.या कथाही मानवी प्रवासाइतक्याच अद्भुतरम्य असतात. अशा कथांचे, किश्शांचे तुकडे निवडून त्यांची गोष्ट बनवण्याचं काम लेखकानी अत्यंत परिश्रमपूर्वक केलं आहे. या निमित्तानं जगातील निरनिराळे भाग, तिथली संस्कृती, ऐतिहासिक घटना, त्यांचे नायक-खलनायक किंवा या दोन्हीच्या सीमारेषांवर वावरणारी पात्रं यांची अनोखी गुंफण यात साकारली आहे.या पुस्तकातील लेख किंवा कथा प्रदीर्घ इतिहासाच्या पटावरील माणसं, घटना, संस्कृती यांतील ताणेबाणे सांगत पुढं जातात, वाचकाला खिळवून ठेवतात, रिझवतात.पुस्तक खरेदीची लिंक - https://amzn.eu/d/2JUu3bGअधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०Facebook Page link - Twitter Page link - https://twitter.com/SakalPrakashan?t=...LinkedIn Link - / sakalprakashanSpotify link - https://open.spotify.com/show/7dyD2U0...सकाळप्रकाशन #YouTube #podcast #sakalprakashan #महाराष्ट्र #पुस्तक #Amazon #भारत #marathireaders

2356 232

Suggested Podcasts

Philosophy Now

Tyler Hyde & Johnny Cann | Morbid Network | Wondery

ODHTV Productions

Shane Holcombe

Timothy Vilgiate

One Record

Rahul Pal

GET RIGHT TO EDUCATION