Shyamchi Aai Introduction
नमस्कार मंडळी,"ऐका हो ऐका" या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. मित्रांनो सानेगुरुजींचे श्यामची आई हे पुस्तक तुम्हा सर्वांना माहिती असेलच. लेखक. साने गुरुजी लिखित श्यामची आई ही कथा आज आपण सगळ्यांच्या भेटीला घेऊन येत आहोत. मातेबद्दल असणारे प्रेम, कृतज्ञता, सन्मान अश्या अपार भावना सानेगुरुजींनी या मध्ये मांडल्या आहेत.चला तर मग काय सांगते साने गुरुजींची ही कथा हे आपण आज ऐकुया. लेखक : साने गुरुजी