13: साहित्यरसिकांची नवी पिढी तयार होतेय? ऐकुया, डॉ. माधवी वैद्य यांचे विश्लेषण

अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांची स्टोरीटेल कट्ट्यावरील या गप्पा म्हणजे एक सुरेल मैफलच. साहित्य-संवादाचे बदलते स्वरुप, माध्यमांतर, त्याचा साहित्यावर झालेला परिणाम आणि यातून पुढे येत असलेली रसिकांची नवी पिढी यावर डॉ. माधवी यांनी साधलेला संवाद नक्कीच विचारांना दिशा देऊन जातो.

2356 232

Suggested Podcasts

William Shakespeare

Prajeesh Km

Mike Ingram and Tom McAllister

Black Mamba a AP

Joel Marion

PJ Scott-Blankenship

Kevin Jans, Paul Schauer, Contracting Officer, government Contracting, proposal management, proposal writing, targeting, contract administration, contract management, subcontracting