प्रतिक - कलश स्वर आणि संकलन शोभना ताई

व्हाट्सअप रामकुटी तर्फे आपले हिंदू घर्मातील प्रतिक जसे कमळ, कलश... इत्यादी विविध प्रतिक याची माहिती Zoom meeting वर सांगितली जात आहे. *रामकुटी* मध्ये  खालील प्रमाणे श्लोक पठण करण्यात येते. *रोज सकाळी 6.30am to 7.20am* *Google link* To join the meeting on Google Meet, click this link: https://meet.google.com/web-ymma-nka Or open Meet and enter this code: web-ymma-nka Zoom link वर रोज *सौंदर्य लहरी* रोज सकाळी ९ वाजता तीन श्लोक *रोज. रामरक्षा स्तोत्र पठण रोज दुपारी ४ आणि ९ वाजता*. रोज  भीमरूपी किंवा हनुमान चालीसा,हनुमान पंचरत्न कोणतेही एक. *रामकुटी* मध्ये  खालील प्रमाणे श्लोक पठण करण्यात येते. वारा प्रमाणे खालील स्तोत्रे *सोमवार*.  शिवमहिम्न आणि शिव विषयक *मंगळवार*. श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टक गणपती, हनुमान *बुधवार*. कृष्ण आणि विठ्ठल अभंग *गुरुवार* श्री विष्णू  आणि दत्त; गुरू *शुक्रवार*  शक्ती देवी विषयक, दुर्गा, महिषसुरमर्दिनी वगैरे. *शनिवार*. *राम आणि *हनुमान*  फक्त *रविवार* सूर्य , कालभैरव.आदित्य हृदय स्तोत्र, नवग्रह *Zoom meeting link* https://us05web.zoom.us/j/82416935679?pwd=2mMATh6fHEB62UKr1kuSmUvbhq7imx.1 *साधकांनी म्हटलेले स्तोत्रे* https://youtube.com/@ramkuti?si=3Xstpk9SuBF9M8Y

2356 232