11: मेघना ..नव्हे ही तर आवाजाची किमयागार!

स्टोरीटेल कट्ट्यावर मेघना एरंडे नामक आवाजाची किमयागार दिलखुलास बोलते आणि बोलक्या पुस्तकांशी, श्राव्य माध्यमाशी असणारं आपलं नातं तिच्या शैलीतून सई सोबतच्या गप्पांमधून व्यक्त करते! ऐकायलाच हवा असा हा पाॅडकास्ट स्टोरीटेल च्या तमाम चाहत्यांसाठी सस्नेह सादर!

2356 232