चाणक्य नीती अध्याय (15-17) | chanky neeti audio.

चाणक्य हे महान विद्वान तसेच अर्थतज्ञ हजारो वर्षांपूर्वी होऊन गेले, ज्यांनी फक्त आपल्या मार्गदर्शनाने चंद्रगुप्त या सामान्य युवकाला राजा बनविले. चाणक्यनीती हा त्यांचा ग्रंथ आजही तेवढाच प्रसिद्ध आणि व्यवहारी आहे जेवढा त्या काळात होता. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही तेवढ्याच प्रभावीपणे लागू पडतात, चाणक्यनीती हि रोज दहा मिनिट जरी वाचली आणि त्याचा व्यवहारात योग्य तो अर्थ लावला तर नक्कीच मनुष्य यशाचे शिखर गाठू शकतो. या ग्रंथातील काही शब्द अवघड असल्याने त्याचा अर्थ दोन ते तीन वेळच्या श्रवणाने कळून जाईल. https://play.google.com/store/search?q=pub%3ACreativeAndroac=अँप्स #marathikatha #marathipodcast #chankyneetiaudio #pramodkhot #marathikathapodcast #latestpodcast #2021podcast #podcast #marathikatha

2356 232

Suggested Podcasts

Olivier Lenoir

Hindustan Times - HT Smartcast

Keith Carlson, RN, BSN, NC-BC

Cameron Glover

Fever FM - HT Smartcast

Johnny Mnminute: A Johnny Mnemonic Podcast

Kevin Bass