30: `ती` मृणाल आणि `ती`ची स्मृतिचित्रे!

मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री व प्रतिभावंत दिग्दर्शिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मृणाल कुलकर्णींची ओळख एक उत्तम वाचक व भाषा अभ्यासक म्हणूनही आहे. आपल्यातील कलागुणांना साहित्याने कसा आकार दिला इथपासून ते पुढच्या पिढीवर वाचनाचे संस्कार कसे घडविले हे त्यांच्याकडून ऐकणे म्हणजे पर्वणीच. `स्टोरीटेल`वर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लक्ष्मीबाई टिळक यांची स्मृतिचित्रे ही अजरामर साहित्यकृती मृणाल कुलकर्णींनी आपल्या अभिवाचनातून रसिक श्रोत्यांसाठी सादर केली आहे. या व अशा अनेक गोष्टींवर मृणाल कुलकर्णी यांच्याशी स्टोरीटेल कट्ट्यावर झालेल्या या मनमोकळ्या गप्पा. स्मृतिचित्रे ऐकण्यासाठी - [स्मृतिचित्रे](https://bit.ly/2EVgrtc) येथे क्लिक करा स्टोरीटेल ३० दिवस मोफत ऐकण्यासाठी [येथे क्लिक करा](https://bit.ly/2H5AMyn)

2356 232

Suggested Podcasts

IndiaBioscience: science communication and outreach

Cato Institute

Sameer K. Berry, MD, and William D. Chey, MD

CBS Sports, College Basketball, Basketball, March Madness, NCAA Tournament, NBA Draft

Chocolate Tah

Assn. of the United States Army

Manga Mavericks

Shivani singhi