28: श्री ठाणेदारांचा `सक्सेस कोड`

अमेरिकेत स्थायिक प्रसिद्ध उद्योजक आणि लेखक श्रीनिवास ऊर्फ श्री ठाणेदार यांची प्रेरक यशोगाथा ऐका त्यांच्यात शब्दांत. स्टोरीटेल बिझनेस मध्ये सक्सेस कोड मालिकेमध्ये रंगलेल्या गप्पांमधून श्री ठाणेदार, त्यांचा प्रवास, त्यांचा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तरुणांसाठीचा संदेश असं खूप काही उलगडतं. चुकवू नये अशा या मुलाखतीचा हा संक्षिप्त भाग.  संपूर्ण मुलाखत ऐकण्यासाठी पुढील लिंक वापरा- [https://bit.ly/2GBB9QQ](https://bit.ly/2GBB9QQ) खास मराठी रसिकांसाठी स्टोरीटेलची ऑफर- १४ दिवसांऐवजी मिळवा ३० दिवस मोफत ऐकण्याची संधी. पुढील लिंक वापरुन साईन अप करा आणि आनंद लुटा हजारो गोष्टी मनमुराद ऐकण्याचा.  [http://storytel.com/marathi](http://storytel.com/marathi)

2356 232