Chapter 13- Well Kept Secret
'Raw- भारतीय गुप्तचारसंस्थेची गूढगाथा' या रवी आमले यांच्या पुस्तकाच्या या अभिवाचनात आपल्याला कळेल कि होमी भाभा यांचा मृत्यू खरंच विमान अपघातात झाला की तो कट होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर भारताच्या अणुबॉम्ब निर्मिती कार्यक्रमाचं काय झालं?