EP 48 - Procrastination / दिरंगाई/ चालढकल - Part 2

Episode ४७ मध्ये आपण बघितलं की दिरंगाई, चालढकल, procrastination आपण का करतो, त्यामुळे काय नुकसान होऊ शकतं. त्याची कारणे काय ह्या विषयावर आपल्या काही guest बरोबर चर्चा केली. ह्या एपिसोड मध्ये आपण दिरंगाई, चालढकल न करता काम कसं करता येईल ह्या विषयावर चर्चा केली आहे.#procrastination #चालढकल #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.comमी पॉडकास्टर - https://www.instagram.com/mipodcaster/ई-मेल - inspiration.katta@gmail.com ह्या भागाचे प्रयोजाय - Translation Panacea - http://www.translationpanacea.inह्या भागात सहभागी लोकं १) मिलिंद जाधव - https://www.instagram.com/lifecoachmilindjadhav/२) डॉ यश वेलणकर - https://www.linkedin.com/in/yash-velankar-83362510/३) निरंजन मेढेकर - https://www.instagram.com/niranjan_selfmed/४) आरती बारसोडे - https://www.linkedin.com/in/arati-b-84a0175/५) मुक्त चैतन्य - https://www.instagram.com/muktachaitanya/विशेष आभार - प्रकाश अय्यर ( the habit of winning ) ह्या पुस्तकातून अलार्म आणि स्नूझ ह्या बद्दल प्रेरणा मिळाली ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/

2356 232

Suggested Podcasts

Kaiser Media

National Society of Professional Surveyors (NSPS)

Joe Scarborough and Mika Brzezinski, MSNBC

Danielle Savory

Dr. Dennis Kim

Fever FM - HT smartcast

Vasundhara