Self Love महत्वाचं आहे - EP 41 - CHITKALA MULYE
माणूस हा सामाजिक प्राणी आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यात नातेसंबंधांना खूप महत्व आहे, जर आपल्या नात्यांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या growth वर पण साहजिकच होतो. मग नातेसंबंध का बिघडतात, ते सुधारण्यासाठी स्वतः मध्ये काय बदल घडवावे, स्वतः वर प्रेम करण का आवश्यक आहे, ते कसं आणि किती प्रमाणात करावं अश्या महत्त्वाचा विषयांवर आज आपण गप्पा मारल्या आहेत life, relationship आणि sexual wellness coach चित्कला मूळे हिच्याशी.