पुढचा काळ हा लघु उद्योगांचा - EP 40 - CHARUDATTA PANDE

गेलं १ १/२ वर्ष हे करोना मध्ये आपण सगळे अडकलो आहे. सारखे lockdown, रेस्ट्रीकशन्स ह्यामुळे अर्थव्यवस्थेवर खूप परिणाम झाला आहे. नेमका कोणाला जास्त त्रास झाला आणि कोणी ह्यातून संधी शोधली ?खरंच पुढचा काळ भारताचा आहे का?भांडवल कसं मिळवता येईल ? भांडवल मिळवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या ?कोणत्या क्षेत्रांना जास्त scope आहे?अश्या अनेक विषयावंर गप्पा केल्या आहेत इन्स्पिरेशन कट्टा च्या ४०व्या भागात उद्योजक आणि लेखक चारुदत्त पांडे ह्यांच्याशी. चारुदत्त हे सुहृद ह्या त्यांच्या संस्थे मार्फत लघु आणि मध्यम उद्योगांना consulting करतात. त्यांच्या बद्दल अधिक माहिती त्यांच्या website आणि social media वर मिळेल. https://www.linkedin.com/in/charudatta-pande-73847616/https://mobile.twitter.com/charudattapandehttps://www.facebook.com/charudatta.pande.7 त्यांनी लिहिलेला पुस्तक इथे मिळेल - १ )  https://amzn.to/2Uba9Qn                                                   २) https://amzn.to/3dsF80Nत्यांनी सांगितलेला पुस्तक इथे मिळेल  - https://amzn.to/3yl0CoHआमची website आहे www.mipodcaster.com. FB, Insta, Youtube  आहे @mipodcaster     

2356 232