स्मार्ट मुलांसाठी स्मार्ट पालक बनुयात - EP 39 - ASHWINI GODSE

आजच्या पिढीला जन्मापासून स्मार्टफोन आणि इंटरनेट बघायला मिळाले, म्हणून अर्थातच ते आधीच्या पिढ्यांपेक्षा स्मार्ट आणि हुशार आहे. अश्या हुशार आणि स्मार्ट मुलांना त्याचं प्रकारचे मार्गदर्शन आणि संधी देणं हे पालकांचं आणि एकंदरीत संपूर्ण समाजाची जवाबदारी आहे. कॉंसिअस पॅरेंटिंग म्हणजे काय? मुलाच्या विकासाचे टप्पे कोणते असतात ? रचनावादी शिक्षण म्हणजे काय ? रचनावादी पद्धतीने घरी कसे वागता येईल? ह्या आणि अश्या अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत अश्विनी गोडसे ह्यांच्याशी इन्स्पिरेशन कट्टाच्या ३९व्या भागात. अश्विनी ताई गेली २० वर्षे बालशिक्षणामध्ये काम करते आहे. ग्राममंगल, युनिसेफ अश्या संस्थांबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव आहे. आता पालकांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी तिने The Learning Planet हे venture सुरु केले आहे. तिचा ई-मेल आहे -ashwini.godse@gmail.comYouTube चॅनेल - FB PageYou Tube Channelतिने सांगितलेले पुस्तक इथे मिळेल  - https://amzn.to/3xxYCsvआमची website आहे - www.mipodcaster.com 

2356 232