स्ट्रेस कसा कमी करावा ? EP 36- PRACHI DESHPANDE

स्ट्रेस म्हणजे ताण प्रत्येकाला असतो. तो दोन प्रकारचे असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक ताण हा आपल्या प्रगती साठी चांगला असतो, तर नकारात्मक ताण आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी वाईट.मग हा नकारात्मक ताण कसा कमी करायचं, किन्हां तो यायलाच नको ह्या साठी काय उपाय आहेत.आपले विचार, आपलं अन्न ह्या सगळ्याचा आपल्या शरीरातील उर्जानशी काय संबंध असतो.रेकी सारख्या तत्वांचा ह्या सगळ्यासाठी कसा उपयोग होतो.रेकी मागचं शास्त्र काय आहे?अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत, इन्स्पिरेशन कट्टा च्या ह्या 36व्या भागात प्राची देशपांडे ह्यांच्याशी, ज्या एक स्ट्रेस management एक्स्पर्ट आणि रेकी मास्टर आहेत. त्यांनी ह्या विषयांवर अनेक पुस्तकं पण लिहिली आहेत ....प्राची देशपांडे ह्यांनी रेकमेंड केलेलं पुस्तक तुम्ही इथे खरेदी करू शकता - https://amzn.to/3f8BbQeप्राची देशपांडे ह्यांनी लिहिलेलं पुस्तक इथे विकत मिळेल  - https://amzn.to/3bEwXxJ,  https://amzn.to/3ynnTXP , https://amzn.to/3hJbWWAप्राची देशपांडे ह्यांची  website आहे - www.prachideshpande.com आमची website आहे - www.mipodcaster.com 

2356 232