career growth साठी calculated risk जरूर घ्या - EP 30- HEMANT DESHPANDE
करिअर मध्ये अडकल्या सारखं वाटतं आहे का ? काहीतरी नवीन करावंसं वाटतं आहे का ? काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे का ?असेल तर हा एपिसोड नक्की ऐका, कारण तुमच्या प्रश्नांचं उत्तर कदाचित career coach हेमंत देशपांडे ह्यांच्याशी केलेल्या ह्या गप्पांमध्ये मिळू शकेल.www.HemantDeshpande.comEmail: info@hemantdeshpande.comPhone: 7888070309LinkedIn: https://www.linkedin.com/in/hemantlifecoach/