Digital च्या युगात लहान मुलांसाठी छापील मासिक यशस्वी पणे चालवणारी - EP 29 - AMRUTA KAWANKAR
आजच्या युगात जिथे प्रत्येक गोष्ट डिजिटल होते आहे, तिथे लहान मुलांनसाठी प्रिंटेड मासिक काढणं ते पण इंग्रजी माध्यमाच्या युगात मराठीतून , आणि हा उपक्रम खूप यशस्वी करण आणि प्रिंटेड आणि मराठीतून असूनही मुलांना तो प्रचंड आवडणं हे खरोखर विलक्षण आहे..आजच्या युगात जिथे प्रत्येक गोष्ट डिजिटल होते आहे, तिथे लहान मुलांनसाठी प्रिंटेड मासिक काढणं ते पण इंग्रजी माध्यमाच्या युगात मराठीतून , आणि हा उपक्रम खूप यशस्वी करण आणि प्रिंटेड आणि मराठीतून असूनही मुलांना तो प्रचंड आवडणं हे खरोखर विलक्षण आहे..