Meditation का करावे ? - EP 28 - Dr YASH VELANKAR
मनात सतत विचार चालू असतात, असे विचार येणं चांगलं की वाईट, विचारांना नियंत्रित करू शकतो का?स्वभाव बदलू शकतो का?ध्यान ( meditation ) म्हणजे नेमकं काय?ध्यानाचे प्रकार कोणते?ध्यानामुळे नेमकं काय होत?कोणी कोणत्या प्रकारचं ध्यान करावं, त्या साठी प्रशिक्षण किंवा दीक्षा घ्यावी लागते का?आपल्या मेंदूची संरचना कशी असते?Mindfulness म्हणजे नेमकं काय?हे व असे अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली आहे इन्स्पिशन कट्टा च्या 28व्या भागात डॉ यश वेलणकर ह्यांच्याकडून,त्याचं बरोबर त्यांच्या स्वतःचे अनुभव आणि त्यांतून मेंदूच्या अभ्यासाकडे ते कशे वळले ह्याच्या बद्दलही नक्की ऐकाव्या अश्या गप्पा केल्या आहेत आम्ही..So नक्की ऐका आणि इतरांनाही फॉरवर्ड करा