१९व्या वर्षी सात लेकरांचा बाप बनला - EP 27 - SANTOSH GARJE

वयाच्या एकोणिसाव्या वर्षी आपण काय करत होतो? कदाचीत कॉलेज मध्ये मजा.. संतोष गर्जे ह्या बीड जिल्ह्यातील गेवराई मधल्या तरुणाने, घरातली परिस्थिती अतिशय बिकट असताना वयाच्या 19व्या वर्षी अनाथालय काढलं आणि 7 मुलांचा पालक बनाला..सुरवातीला पैश्याची अतिशय टंचाई होती आणि मुलांना दोन वेळचं जेवयालाही मिळत नव्हतं.. संतोष घरोघरी फिरून काय मिळतं आहे का ते पाहिचा.. 7 वर्ष हा संघर्ष चालू होता..नंतर हळूहळू दिवस पालटले, आणि डॉ अविनाश सावजी, ह्यांच्या पाठोपाठ अनेक दिग्गज लोकांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन संतोषला लाभले, आणि आज त्यांच्या बालग्राम मधेन 125 पेक्षा जास्त मुलं आनंदाने राहतात आहे...देवदूता पेक्षा कमी नसलेल्या ह्या विलक्षण माणसाशी गप्पा केल्या आहेत inspiration katta च्या 27व्या भागात....WEBSITE OF BALGRAM/ SAHARA ANANTHASHRAM PARIVAR -   www.aaifoundation.org 

2356 232