Rags to Riches - EP 26 - RAHUL NARVEKAR

आपण सिनेमा आणि पुस्तकांमधून अनेक rags to riches गोष्टी ऐकतो / वाचतो, राहुल नार्वेकर हे ह्याचं जिवंत उदाहरणं आहे. मुंबईच्या चाळीतलं जीवन, तिथे केलेली मजा, वाचनाची लागलेली आवड, त्यामुळे जीवनात झालेला फरक, वॉर्ड बॉय ची नौकरी, ट्रक धुऊन कमावलेले दोन रुपये.दिल्ली ला जाणे, योग्य वेळी योग्य ठिकाणी असल्यामुळे झालेली प्रगती, ahead of its time  e-commerce मध्ये प्रवेश, अनेक व्यवसाय करणे,  त्यातून शिकणे आणि इतर लोकांना शिकवणे, India netwoks, India Angel Fund.. या व अश्या अनेक विषयावर गप्पा केल्या आहे आहेत ह्या भागात राहुल नार्वेकर ह्यांच्याशी...   

2356 232

Suggested Podcasts

Kevin Thompson

Office for Urbanization

Steffi & Angie

Walt Loved Podcasting

nyasha kutyauripo

Kyla Love And Light (Psychic Medium + Healer)

lok hans