संस्कार आणि मूल्य देता येत नाहीत, ती बघून घेतल्या जातात- EP 21- RENU DANDEKAR
रेणू आणि राजा दांडेकर ह्या दोघांनी शून्यातून विश्व निर्माण होऊ शकतं हे अगदी सिद्ध करून दाखवलं आहे. ह्या उच्च शिक्षित शहरी जोडप्याने चिखलगाव ह्या कोकणातल्या अगदी छोट्या खेड्यात जाऊन जिथे वीज नाही रस्ते नाही अश्या ठिकाणी शाळा सुरु केली. एका गोठ्यांतून सुरू झालेली शाळा आज मोठ्या शिक्षण संस्थे पर्यंत मोठी झाली आहे. अगदी वेगळ्यप्रकारचे शिक्षण मुलं इथे घेतात. रेणू दांडेकर ह्याच्या इन्स्पिशन कट्टा च्या 21व्या भागात गप्पा केल्या आहेत.. रेणू दांडेकर ह्याच्या कामासाठी अजून जाणून घेण्यासाठी https://loksadhana.org/ ह्या website ला भेट द्या. इन्स्पिरेशन कट्टा च्या श्रोत्यांना विठ्ठल माने ह्यांनी लिहिलेला you are ७ stpes closer to your success हे पुस्तक निशुल्क मिळवण्यासाठी https://vitthal.co/katta ह्या लिंक वर क्लिक करून आपली माहिती द्यावी.