Hello SEXuality - EP 20 - DR PRASANNA GADRE
तुम्हाला तुमच्या पाल्यांनि कधी पाळी म्हणजे काय, मी कुठून आलो, सेक्स म्हणजे काय अशे अवघड प्रश्न विचारले आहेत का ? अशे अवघड प्रश्न अवघड ठिकाणी तिर्हाहीक लोकांसमोर विचारले गेले आहेत का ? तुमचं त्यावरचं reaction काय होतं ? पालकांचं आणि पाल्याचं लैंगिक शिक्षण, एकविसाव्या शतकातले लैंगिक विकार, समलैंगिकता, स्त्रियांचे प्रॉब्लेम्स, प्रवाहाच्या विरोधात जाताना येणाऱ्या अडचणी अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत डॉक्टर प्रसन्न गद्रे ह्यांच्याशी डॉ गद्रेचें इतर व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांच्या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या.. https://youtube.com/channel/UClZ9jzQF6ZH4YF2RTPCYS_g