लेखन हे उदरनिर्वाहाचं साधन बनू शकतं - EP 18 - NIRANJAN MEDHEKAR

कादंबरी वाचली कि मला नेहमीच आश्चर्य वाटतं कि लेखकाला सगळं सुचतच कसं ? इतके characters, कथानक, सगळ्या गोष्टी एकमेकानाशी जोडणं, लॉजिकल असणं हे सगळं फार विलक्षण आहे. निरंजन शी गप्पा मारल्यावर लक्षात आला कि हे सगळं शिकता येतं, ह्या साठी पण एक प्रोसेस आहे. लेखन, कादंबरी, सेक्स वर बोल बिनधास्थ हा पॉडकास्ट अश्या अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत लेखक, कादंबरीकार निरंजन मेढेकर ह्याच्याशी..  

2356 232