राजापूरची गंगा - Sleep Story in Marathi | Deep Sleep | Chan cha goshti | Stop Overthinking | Calm

झोप येण्यासाठी उपयोगी प्रोडक्ट्ची माहिती घेण्यासाठी : https://shop.neend.app/नींद ऍप इन्स्टॉल करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://bit.ly/3J1xt6Jआज आहोत राजापूरच्या गंगेची गोष्ट. खरं म्हणजे ही गोष्ट फक्त गंगेची नाही. गंगेच्या बरोबर ही गोष्ट आहे दोन पिढ्यांची. पन्नास साठ वर्षांपूर्वी पाहिलेल्या, अनुभवलेल्या कोकणाची. आणि आता बदललेल्या कोकणात जुनं वैभव, जुन्या आठवणी, समृद्धी शोधण्याचा प्रयत्न. ही गोष्ट ऐकता ऐकता तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या गोष्टी नक्की आठवतील. आणि आठवणींच्या विश्वात गेल्यावर आजच्या जगण्यातले प्रश्न काही वेळासाठी का होईना सुटल्यासारखे वाटतात. हीच गोष्ट शांत आणि प्रसन्न झोपेसाठी मदत करते.रात्री झोपताना ऐकायच्या गोष्टी या काही फक्त लहान मुलांसाठीच नसतात, आपल्यासाठीही असतात. अशा गोष्टी आपल्याला शांत झोप येण्यामध्ये मदत करतात. एवढंच आहे की या गोष्टी केवळ गोष्टी म्हणून नाही, तर एक अनुभव म्हणून ऐकायच्या असतात. या गोष्टी मनःशांती देतात, आणि रोजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यापासून थोड़ा काळ का होईना, दूर घेऊन जातात.आता नींद app वर तुम्हाला स्लीप गमीज, मिल्क मिक्स, स्लीप टी यांसारख्या झोप येण्यासाठी उपयुक्त पदार्थांची माहिती मिळेल. चिंता करू नका यापैकी कोणत्याही पदार्थाची सवय लागत नाही, आणि याचे कोणते साईडइफेक्ट्स सुद्धा नाहीत.#insomniacure​ #zopyenyasathikaykarave​ #insomniatreatment​ #zopyenyachaupay​ #sleepdisorder​ #zopnayenyachikarane​ #sleepproblems​ #bedtimestoriesforadults #sleepstoriesforadults #Acchineend #Insomniacure #neend #sleep #kahani #goshti #zopyenyachigosht #comfortablesleep #relaxing #calmingsleep #rest #zopyenyasathi #howtosleep #howtofallasleepfaster #sleephypnosis #yognidra #sleepingtipsandtricks #sleepinstantly #sleeptips #gadhzop #sleepin2minutes#storiesforgrownups #bedtimestoriesforadults #storytelling #marathitales #soothingstories #hypnoticsleep #deepsleepandrelaxation #marathi stories #marathi gosht #moralstoriesinmarathi #chan chan goshti #marathishortstories #soothingstoiresforadults #positivemind#insomniacure​ #neendnaaayetokyakare​ #insomniatreatment​ #neendaanekailaj​ #nindaanekeupay​ #sleepproblems​ #bedtimestoriesforadult!

2356 232