Bedtime Stories for Grown-ups - छ. शिवराय आणि संत तुकाराम महाराज भेट | Sleep Stories in Marathi
नींद ऍप इन्स्टॉल करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://bit.ly/3J1xt6Jछत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान, इतिहास. या महाराष्ट्राचा गाडा ज्या दोन चाकांवर उभा आहे त्यातला एक आधार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य. आणि दुसरा आधार म्हणजे ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराजांपर्यंत असलेली वारकरी परंपरा. आज आम्ही घेऊन आलो आहोत, छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अलौकिक भेटीची अद्भुत कथा.प्रस्तुत कथेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांच्याबरोबर कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा अपमान करण्याचा हेतू नाही. केवळ मनोरंजनार्थ निर्माण केलेली ही कथा आहे. ऐतिहासिक पुरावे, निष्कर्ष, संशोधन अशा तांत्रिक मुद्द्यांच्या जंजाळात न अडकता एक साहित्यिक कृती या अर्थाने याकडे बघावं.शांत आणि प्रसन्न झोपेच्या सुखद अनुभवासाठी आमचे नींद हे app नक्की डाउनलोड करा. त्यांच्याबरोबर आमच्या neend.app या वेबसाईटवरून आमच्या सर्व उत्पादनांचीही माहिती नक्की मिळवा.#insomniacure #zopyenyasathikaykarave #insomniatreatment #zopyenyachaupay #sleepdisorder #zopnayenyachikarane #sleepproblems #bedtimestoriesforadults #sleepstoriesforadults #Acchineend #Insomniacure #neend #sleep #kahani #goshti #zopyenyachigosht #comfortablesleep #relaxing #calmingsleep #rest #zopyenyasathi #howtosleep #howtofallasleepfaster #sleephypnosis #yognidra #sleepingtipsandtricks #sleepinstantly #sleeptips #gadhzop #sleepin2minutes #shivajimaharaj #chatrapatishivajimaharaj #marathahistory #marathyanchaitihas #santtukaram #tukarammaharaj#storiesforgrownups #bedtimestoriesforadults #storytelling #marathitales #soothingstories #hypnoticsleep #deepsleepandrelaxation #marathi stories #marathi gosht #moralstoriesinmarathi #chan chan goshti #marathishortstories #soothingstoiresforadults #positivemind#insomniacure #neendnaaayetokyakare #insomniatreatment #neendaanekailaj #nindaanekeupay #sleepproblems #bedtimestoriesforadults