Bedtime Stories in Marathi | Hirkani | Motivational | Maratha History | Relaxing sleep story |
नींद ऍप इन्स्टॉल करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://bit.ly/3J1xt6Jमहाराष्ट्राने, मराठ्यांच्या इतिहासाने काही अलौकिक माणसं घडवली. निर्माण केली. आणि अशा अलौकिक मराठ्यांच्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली अतुलनीय पराक्रम घडवला. अशाच एका पराक्रमी स्त्रीची कहाणी घेऊन आलो आहोत. हिरकणीची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. सूर्यास्त झाल्यानंतर रायगडाचे दरवाजे बंद झाले आणि गडावर अडकलेली हिरकणी आपल्या तान्ह्या मुलापर्यंत कशी गेली, याची चित्तथरारक कथा.छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ तीनशे वर्ष जुना आहे पण एवढ्या कमी काळात सुद्धा या शिवकाळाबद्दल दंतकथा निर्माण झाल्या. अशा दंतकथांपैकी एक म्हणजे हिरकणीची गोष्ट. हिरकणीच्या गोष्टीला ऐतिहासिक पुरावे नाहीत, पण लोकांमध्ये अतिशय प्रचलित झालेली ही कथा आहे. यामध्ये शिवचरित्राचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही. केवळ मनोरंजनार्थ निर्माण केलेली ही कथा आहे.#insomniacure #zopyenyasathikaykarave #insomniatreatment #zopyenyachaupay #sleepdisorder #zopnayenyachikarane #sleepproblems #bedtimestoriesforadults #sleepstoriesforadults #Acchineend #Insomniacure #neend #sleep #kahani #goshti #zopyenyachigosht #comfortablesleep #relaxing #calmingsleep #rest#shivajimaharaj #marathahistory #marathyanchaitihas #hirkanimovie #hirkaniburuj #hirkanistory #hirkani #zopyenyasathi #howtosleep #howtofallasleepfaster #sleephypnosis #yognidra #sleepingtipsandtricks #sleepinstantly #sleeptips #gadhzop #sleepin2minutes #storiesforgrownups #bedtimestoriesforadults #storytelling #marathitales #soothingstories #hypnoticsleep #deepsleepandrelaxation #marathi stories #marathigosht #moralstoriesinmarathi #chanchangoshti #marathishortstories #soothingstoiresforadults #positivemind#insomniacure #neendnaaayetokyakare #insomniatreatment #neendaanekailaj #nindaanekeupay #sleepproblems #bedtimestoriesforadults