इतिहास:- एक सुवर्णक्षण ह्या पॉडकास्टची पहिली सिरीज हि शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीच्या इतिहासाबद्दल आहे. ह्या पॉडकास्ट मध्ये इतिहास तर आहेच त्याचबरोबर गड-किल्ले, मंदिरे,वाडे, आणि अश्या बऱ्याच गोष्टींचा इतिहास तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.