शाश्वत शेती बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी नक्की वाचा शाश्वत शेती विश्वासभाऊंची...

विश्‍वासभाऊ पाटील यांनी आपल्या बंधूंच्या साथीने दीर्घ अनुभवातून तंत्रज्ञानाचा चिकित्सक अभ्यास आणि काटेकोर आर्थिक गणितातून कोरडवाहू शेतीचे ‘शाश्‍वत मॉडेल' विकसित केले आहे, त्याची माहिती देणारे पुस्तक. महाराष्ट्रातील सर्वच विभागात जिज्ञासू, चाणाक्ष, जिद्दी आणि शेती विकासाशी बांधिलकी असलेले असंख्य प्रगतिशील शेतकरी आहेत. हे सर्व जण तंत्रज्ञान प्रसाराचे चांगले काम करीत आहेत. अशा प्रगतिशील शेतकऱ्यांपैकी एक आहेत जळगाव जिल्ह्याच्या लोहारा गावशिवारातील विश्‍वासभाऊ पाटील. त्यांनी आपल्या बंधूंच्या साथीने दीर्घ अनुभवातून तंत्रज्ञानाचा चिकित्सक अभ्यास आणि काटेकोर आर्थिक गणितातून कोरडवाहू शेतीचे ‘शाश्‍वत मॉडेल' विकसित केले आहे. पुस्तक खरेदीची लिंक - https://sakalpublications.com/index.p...अधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०FaceBook Page link - https://www.facebook.com/sakalprakash...Instagram Page Link - https://www.instagram.com/invites/con...Twitter Page link - https://twitter.com/SakalPrakashan?t=...LinkedIn Link - https://www.linkedin.com/company/saka...Spotify link - https://open.spotify.com/show/7dyD2U0...

2356 232