काजू आयात-निर्यात

भारत हा जागतिक काजू अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक आहे. तर ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी काजू शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे, त्यामुळे यासंबंधी आवश्यक असलेली माहिती काजू आयात-निर्यात या पुस्तकात लेखक डॉ. परशराम पाटील यांनी आकडेवारीच्या आधारे स्पष्ट केली आहे.काजूची निर्यात, प्रक्रिया आणि उत्पादन यामध्ये महाराष्ट्रात प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे पुस्तकात काजू निर्यातीसाठी उपयोगी पडणाऱ्या निर्यात शुल्क, पायाभूत सुविधा, उत्पादनाची किंमत, प्रक्रिया, आयात, उत्पादन, स्पर्धा अशा विविध घटकांचे विश्लेषण केले आहे.पुस्तक खरेदीची लिंक - https://sakalpublications.com/index.p...अधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०FaceBook Page link - https://www.facebook.com/sakalprakash...Instagram Page Link - https://www.instagram.com/invites/con...Twitter Page link - https://twitter.com/SakalPrakashan?t=...LinkedIn Link - https://www.linkedin.com/company/saka...Spotify link - https://open.spotify.com/show/7dyD2U0...

2356 232

Suggested Podcasts

La Trobe University

Nathaniel Boyle: Explorer of travel, Founder of Holocene

The Academy Podcast | بودكاست الأكاديمية

Vijay arun

Pushkar sangal

Culture minus Sanskar