भारत : संकल्पना, विचार आणि मागोवा'
महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी विचारवंतांचे आधुनिक भारत संकल्पनेबद्दलचे विचार, सामाजिक सलोखा सारख्या संकल्पना या पुस्तकात चिकित्सकपणे मांडलेल्या आहेत.भारत : संकल्पना, विचार आणि मागोवा' हे पुस्तक संदर्भ लिखित पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाची ठरणारी सॉफ्ट स्किल्स देण्याचा प्रयत्न केला आहे.पुस्तक खरेदीची लिंक - http://surl.li/juqllअधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०