हेल्दी आहारशैली
गतिमान जीवनशैलीत आहाराकडे दुर्लक्ष केल्यास आपण अनेक आजारांना आमंत्रण देत असतो यासाठी योग्य आहार घेणं व ठराविक प्रमाणात व ठराविक वेळेत घेणं गरजेचं असतं ...हृदयरोग , मधुमेहा , लठ्ठपणा ,उच्च रक्तदाब यांचा मोठ्या आजारांबरोबर सतत घराघरात सामान्यतः आढळणारे आम्लपित्त , बद्धकोष्ठता अशा विविध १४ आजारांवर मात करण्यासाठी आहार शैलीच योग्य मार्गदर्शन करणार 'डॉ.सीमा सोनीस' यांच "हेल्दी आहार शैली" हे पुस्तक !!!हे पुस्तक सर्वसमावेशक असं प्रॅक्टिकल डायट गाईड असल्याने आपल्या संग्रही नक्की हवं ...पुस्तक खरेदीची लिंक - http://surl.li/ijywgअधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०