मेंदूचा पासवर्ड आणि बहुरंगी बुद्धिमत्ता
मेंदूचा पासवर्ड आणि बहुरंगी बुद्धिमत्ता या पुस्तकाला उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार प्राप्त झाला आहे ...सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपलं सर्व ध्येय गाठण्यासाठी धावत आहोत त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात तानाचे प्रमाण वाढले आहे. मेंदूचा भुगा झालाय आता माझं डोकं चालत नाही आहे.अशी काही वाक्यं नित्याची झाली आहे.दररोजच्या व्यवहारात आपल्यांला सर्व अंगांना स्पर्श करून पुढे जाणारा असा हा मेंदू नेमका आहे तरी काय, काय करावं म्हणजे हा मेंदू आपल्या ताब्यात राहील असा प्रश्न आपल्याला दररोज अनेक वेळा सतावतो , ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायला मदत करणारे पुस्तक म्हणजे डॉ. श्रुती पानसे लिखित मेंदूचा पासवर्ड हे पुस्तक....मेंदूचा पासवर्ड या पुस्तकाचे लेखक डॉ. श्रुती पानसेअधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०पुस्तक खरेदीची लिंक - https://amzn.eu/d/2vxrBMV