"मन मोकळं" या पुस्तकाचा परिचय
छोट्या छोट्या गोष्टी, भावना, प्रसंग या सगळ्या गोष्टीतून रोजच्या जीवनात आपली मार्गक्रमणा सुसह्य व्हावी आणि ताणाची तीव्रता कमी व्हावी या साठी लेखिका ' सुप्रिया पुजारी ' यांनी 'मनमोकळं' या पुस्तकातून सहज सोप्या टिप्स सांगितल्या आहे. लोक काय म्हणतील, चूक की बरोबर , योग्य की अयोग्य हे विचार मनात साठवून न ठेवता मनमोकळा संवाद साधून मुक्तपणे आयुष्य जगण्याची इच्छा असणाऱ्या सगळ्या वाचकांना लेखिका सुप्रिया पुजारी यांनी हे पुस्तक समर्पित केले आहेपुस्तक खरेदीची लिंक - https://amzn.eu/d/5EJ87Bxअधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०